RRB ALP Bharti भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती २०२५
RRB ALP Bharti भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती २०२५
एकूण जागा – 9970
जाहिरात क्रमांक – 01/2025 (ALP)
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट
शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण + ITI किंवा १० वी उत्तीर्ण व इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ मे २०२५
जाहिरात – Download Pdf
Online अर्ज करा – Apply Now
For Exam Preparation Visit