MPSC Medical Bharti महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल भरती 2025
जाहिरात क्रमांक
०१५ – ०४७/2025
एकूण जागा 229
पदाचे नाव व एकूण पदे
सहयोगी प्राध्यापक ( मुख्य शल्यचिकित्सा शास्त्र) – 01
सहायक प्राध्यापक गट B – 31
सहयोगी प्राध्यापक गट अ – 162
सहयोगी प्राध्यापक गट अ – 25
Dean – 10
शैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापक ( मुख्य शल्यचिकित्सा शास्त्र) – डेंटल सर्जरी पदवी + डेंटल सर्जरी मास्तर पदवी & ०४ वर्षे अनुभव
सहायक प्राध्यापक गट B -डेंटल सर्जरी पदवी + डेंटल सर्जरी मास्तर पदवी & 01 वर्षे अनुभव
सहयोगी प्राध्यापक गट अ – MBBS/MD/MS/DNB & ०४ वर्षे अनुभव
सहयोगी प्राध्यापक गट अ – M.Ch/DNB/DM/MD & 02 वर्षे अनुभव
Dean – MBBS & वैद्यकीय शाखेतील कोणत्याही शाखेत पद्युत्तर पदवी
वय
पद क्रमांक १ – १० एप्रिल २०२५ रोजी १९ ते ४५ वर्षे
पद क्रमांक २ – १० एप्रिल २०२५ रोजी १९ ते ४० वर्षे
पद क्रमांक ३ ते ५ – ०१ जुलै २०२५ रोजी १९ ते ४५ वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५
जाहिरात
पद क्र १ & २ क्लिक करा
पद क्र ३ & ४ क्लिक करा
पद क्र ५ क्लिक करा
अर्ज करा Apply Now