Indian Navy Agniveer Bharti 2025
Indian Navy Agniveer Bharti भारतीय नौदल अग्निवीर भरती 2025
भारत सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भरती केली जाते हि योजना भारत सरकारने १४ जून २०२२ रोजी सुरु केली या योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ४ वर्ष साठी सैन्य दलात सेवा करण्याची संधी मिळते.
पदाचे नाव अग्निवीर (SSR) & अग्निवीर( MR)
शैक्षणिक पात्रता
अग्नीवर १२ वी विज्ञान उत्तीर्ण ( Math+ Physics ) ५० % गुणांसह
अग्नीवर १0 वी उत्तीर्ण ५० % गुणांसह
शारीरिक पात्रता उंची १५७ सेमी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५
वय
अग्निवीर (SSR/MR )०२/ २०२५
जन्म ०१ सप्टेंबर २००४ ते १९ फेब्रवारी २००८ दरम्यान
अग्निवीर (SSR/MR )०१/ २०२६
जन्म ०१ फेब्रुवारी २००५ ते ३१ जुलै २००८ दरम्यान
अग्निवीर (SSR/MR ) ०२/ २०२६
जन्म ०१ जुलै २००५ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
जाहिरात SSR pdf
Online अर्ज करा Apply Now