Exim Bank Bharti भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025
पदाचे नाव व एकूण पदे
1-मॅनेजर ट्रेनी ( Digital Tech.) – 10
2-मॅनेजर ट्रेनी ( Research & Analysis ) – 05
3-मॅनेजर ट्रेनी ( Rajbhasha ) – 02
4-मॅनेजर ट्रेनी ( Legal ) – 05
5-डेप्युटी मॅनेजर Legal ( Grade Jr. Management I ) – 04
6-डेप्युटी मॅनेजर Dy. Compliance Officer ( Grade Jr. Management I ) – 01
7-चीफ मॅनेजर Compliance Officer ( Grade Middle Management III ) – 01
वय
( SC/ST : ०५ वर्षे सूट , OBC : ०३ वर्षे सूट )
२८ फेब्रुवारी २०२५ रोजी
पद क्रमांक १ ते ४ : २८ वर्ष पर्यंत
पद क्रमांक ५ ते ६ : ३० वर्ष पर्यंत
पद क्रमांक ७ : ४० वर्ष पर्यंत
शैक्षणिक पात्रता
- मॅनेजर ट्रेनी ( Digital Tech.) – ६० % गुणांसह B.E/B.Tech
- मॅनेजर ट्रेनी ( Research & Analysis ) – ६० % गुणांसह अर्थशास्त्र पद्युत्तर पदवी
- मॅनेजर ट्रेनी ( Rajbhasha ) – ६० % गुणांसह पदवीधर & हिंदी / इंग्रजी पद्युत्तर पदवी
- मॅनेजर ट्रेनी ( Legal ) – ६०% गुणांसह LLB
- डेप्युटी मॅनेजर Legal ( Grade Jr. Management I ) – ६०% गुणांसह LLB & ०१ वर्ष अनुभव
- डेप्युटी मॅनेजर Dy. Compliance Officer ( Grade Jr. Management I ) -ICSI चे असोसिएट मेम्बर्शीप (ACS) & ६० % गुणांसह नियमित पदवी & ०१ वर्ष अनुभव
- चीफ मॅनेजर Compliance Officer ( Grade Middle Management III ) – ICSI चे असोसिएट मेम्बर्शीप (ACS) & ६० % गुणांसह नियमित पदवी & १० वर्ष अनुभव
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२५
जाहिरात डाउनलोड करा
अर्ज करा Apply Now