Railway group D study plan in marathi 2025

Railway Recruitment Board (RRB) Railway group D study plan in marathi 2025
च्या अंतर्गत भारतीय रेल्वे मध्ये group D पदावर भरती होत आहे. CBT ( Computer Based Test ) 17 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होणार आहे. City Intimation exam date च्या 10 दिवस अगोदर प्राप्त होईल.
तसेच प्रवेशपत्र परीक्षेच्या 4 दिवस आधी डाउनलोड करता येईन.ही exam डिसेंबर अखेरपर्यंत टप्प्या टप्प्याने होणार आहे.
रेल्वे ग्रुप डी तयारी टिप्स (Railway Group D preparation tips) या परीक्षेसाठी पुढील विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
♦सामान्य विज्ञान
♦गणित
♦बुद्धिमत्ता
♦चालू घडामोडी+ सामान्य ज्ञान
ही exam 3 शिफ्ट मध्ये घेतली जाईल.
Railway group d exam admit card download
♠ For more Detail official Site : click here
रेल्वे group D ची तयारी कशी करायची?
Railway group d exam date 2025 या परीक्षेची तयारी करत असतांनी सर्वात प्रथम अभ्यासक्रम समजून घेणे आवशक आहे.एकूण किती विषयावर प्रश्न विचारले जातात ते बघा. त्यानुसार प्रत्येक विषयामध्ये कोणत्या कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात ते बघा.विषयवार टॉपिक लिहून घ्या. व प्रत्येक topic चा बेसिक अभ्यास करून घ्या. बेसिक पूर्ण झाल्यावर थोडी कठीण्य पातळी वाढवा.आपला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर किमान 2 वेळा revision करा.
या प्रत्येक विषयातील सर्वात जास्त विचारलेले topic खाली दिले आहे
Railway group d exam date 2025 syllabus
गणित ( Mathematics)
♦संख्या पद्धती
♦पूर्णांक
♦टक्केवारी
♦प्रमाण व अनुपात
♦साधारण व्याज ( simple आणि compound Interest)
♦नफा-तोटा
♦सवलत
♦वेळ वेग अंतर आणि काम
♦बीजगणित
♦त्रिकोणमिती
♦सांख्यिकी व आलेख
♦वर्गमूळ व घनमूळ
सामान्य विज्ञान ( General Science)
♦बल व दाब
♦प्रकाश
♦कार्य ऊर्जा व शक्ती
♦ध्वनी
♦गतीचे नियम
♦उष्णता
♦विद्युत
♦पेशी
♦मानवी शरीर
♦पचनसंस्था
♦मज्जासंस्था
♦वनस्पती रचना
♦प्राणी व वनस्पती चे वर्गीकरण
♦प्रजनन व अनुवंशिकता
♦अणु व रेणू
♦मुलद्रव्य, संयुगे व मिश्रणे
♦आवर्त सारणी
♦धातू व अधातू
♦रासायनिक अभिक्रिया
♦कार्बन व संयुगे
♦आवर्तसारणी
♦ऍसिड आणि क्षार
बुद्धिमत्ता
♦वर्गीकरण
♦संख्या व अक्षर कोडे
♦Puzzle
♦घड्याळ
♦समानता
♦Non verbal Reasioning
♦वेन डायग्राम
♦क्रम व मालिका
♦रक्तसंबंध
♦दिशा व अंतर
Railway group d exam hallticket
सामान्य ज्ञान (GK)
इतिहास
♦प्राचीन भारत
♦मौर्य, गुप्त, मुघल साम्राज्य
♦मध्ययुगीन भारत
♦आधुनिक भारत- ब्रिटिश राजवट सुधारणा चळवळ
♦भारतीय स्वातंत्र्य चळवळ
♦1857 चा स्वतंत्र संग्राम
Polity
♦राज्य घटना मूलभूत वैशिष्ट्ये
♦केंद्र व राज्य प्रशासन
♦पंचायत राज
♦कलम
♦न्याय व्यवस्था
♦मूलभूत अधिकार व कर्तव्य
♦संसद
♦निवडणूक आयोग
भूगोल
♦भारताचा भूगोल पर्वत, नद्या, मैदाने
♦हवामान व पर्जन्य
♦पृथ्वीची रचना
♦खनिज संपत्ती
♦खंड, महासागर, महत्वाची स्थाने
अर्थशास्त्र
♦GDP
♦आर्थिक धोरण
♦भारतीय बँकिंग प्रणाली
♦अर्थसंकल्प व पंच वार्षिक योजना
♦शेती व औद्योगिक क्षेत्र
भारतीय रेल्वे
♦रेल्वे मंत्रालय
♦रेल्वे ची स्थापना
♦रेल्वे योजना व उपक्रम
♦रेल्वे झोन
Railway Group D cutoff marks : Click here
चालू घडामोडी
♦आंतराष्ट्रीय परिषद
♦हवामान बदल घटना
♦नवीन उपग्रह प्रक्षेपण
♦शोध व संशोधन
♦नोबेल पुरस्कार
♦भारतीय पुरस्कार – भारत रत्न, पद्मभूषण, पद्मश्री
♦खेळ पुरस्कार – मेजर ध्यानचंद, अर्जुन पुरस्कार
♦चित्रपट पुरस्कार
♦ऑलम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई, राष्ट्रीय खेळ
♦क्रिकेट
♦Imp खेळाडू व विक्रम
♦संमेलन व संघटना:- G20, BRICS, UN, WHO, WTO
♦युद्ध सराव
♦नवे कायदे
♦नवीन योजना
Railway group D study plan in marathi 2025
या सर्व topic तुम्हाला अभ्यास करायचा आहे.या साठी तुम्ही विविध study material use करू शकता. या site वर सर्व study material फ्री मध्ये उपलब्ध आहे.तुम्ही यातून preparation करु शकता किंवा तुम्हाला जे सोपे जाते त्यामधून तयारी करा.वारंवार revision महत्वाची आहे. आपल्याकडे फक्त 2 महिने आहेत.या सोबतच ऑनलाईन mock टेस्ट द्या ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन वर जास्त भर द्या.
Railway Group D mock test online: Click here

for GK short tricks :- Click here
Railway Group D exam परीक्षेसाठीचे स्वरूप Railway group d exam pattern
एकूण गुण:100
प्रश्न:100
वेळ: 90 मिनिटे ( दिव्यांग उमेदवाराला 120 मिनिटे)
Total Questions
सामान्य ज्ञान : 20
सामान्य विज्ञान: 25
गणित: 25
बुद्धिमत्ता: 30
या exam ला Negative marking असेल प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील याची नोंद घ्या.
railway group d exam admit card 2025
मागील प्रश्नपत्रिका चे स्वरूप बघून मी topic wise प्रश्नांचे वितरण केले आहे ते तुम्ही अभ्यासा व त्यानुसार च तयारी करा वेळ पण वाचवता येईल आणि study पण smartly करता येईल.
Most IMP रेल्वे ग्रुप डी अभ्यासक्रम (Railway Group D syllabus)
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
♦रेल्वे प्रश्न- 1-2 प्रश्न
♦अर्थव्यवस्था- 2 प्रश्न
♦विज्ञान व तंत्र्यज्ञान : 2 -3 प्रश्न
♦चालू घडामोडी- 4-5 प्रश्न
♦इतिहास- 3-4 प्रश्न
♦राज्यघटना- 3-4 प्रश्न
♦भूगोल- 2-3 प्रश्न
♦क्रीडा पुरस्कार व्यक्तिमत्व: 2-3 प्रश्न
बुद्धिमत्ता व तर्कशक्ती
♦दिशा व अंतर- 2 प्रश्न
♦वेन डायग्राम: 2 प्रश्न
♦Puzzle- 2-3 प्रश्न
♦समानता व असामानता: 2-3
♦Non verbal Reasioning: 4-5 आकृती
♦रक्त संबंध : 2-3 प्रश्न
♦क्रम व मालिका : 4-5 प्रश्न
♦वर्गीकरण: 2-3 प्रश्न
♦उपमा: 3-4 प्रश्न
गणित
♦वेळ अंतर काम-3-4 प्रश्न
♦सरळव्याज व चक्रवाढ़ व्याज-2-3 प्रश्न
♦लसावी मसावी-1-2 प्रश्न
♦सरासरी – 2 प्रश्न
♦बीजगणित: 2 प्रश्न
♦घनफळ, क्षेत्रफळ – 2-3 प्रश्न
♦डेटा interpretation ( टेबल/ ग्राफ ) : 3-4 प्रश्न
सामान्य विज्ञान
♦भौतिक शास्र- 8-9 प्रश्न
(प्रकाश, वीज, ध्वनी, बल, गती इ. )
♦जीव शास्र: 7-8 प्रश्न
मानवी शरीर, पचन संस्था, रक्तभीसरण, वनस्पती, पेशी)
♦रसायन शास्र -8-9 प्रश्न
( धातू- अधातू, आवर्तसारनी, रासायनिक अभिक्रिया इत्यादी)
ग्रुप डी प्रश्नपत्रिका मागील वर्षांची (Group D previous year question paper): Click here

