Indian Army Agniveer bharti 2025 इंडियन आर्मी अग्निवीर भरती २०२५
भारत सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजने अंतर्गत अग्निवीर भरती केली जाते.
हि योजना भारत सरकारने १४ जून २०२२ रोजी सुरु केली.
या योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ४ वर्षासाठी सैन्य दलात सेवा करण्याची संधी मिळते.
शैक्षणिक पात्रता ८ वी ,१० वी, १२ वी विज्ञान उत्तीर्ण, ITI
शैक्षणिक पात्रता
- अग्निवीर जनरल ड्युटी (GD) ⇒ १० वी उत्तीर्ण ( 45 % )
- अग्निवीर टेक्निकल ⇒ १२ वी विज्ञान उत्तीर्ण ( 50 % ) किंवा १० वी + ITI
- अग्निवीर लिपिक स्टोअर किपर ⇒ १२ वी उत्तीर्ण (60 %)
- अग्निवीर ट्रेड्समन ⇒ ८ वी उत्तीर्ण
- अग्निवीर ट्रेड्समन ⇒ १० वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता
- अग्निवीर जनरल ड्युटी (GD) ⇒ उंची – १६८ सेमी & छाती – ७७/८२
- अग्निवीर टेक्निकल ⇒ उंची – १६७ सेमी & छाती – ७६/८१
- अग्निवीर लिपिक स्टोअर किपर ⇒ उंची – १६२ सेमी & छाती – ७७/८२
- अग्निवीर ट्रेड्समन ⇒ उंची – १६८ सेमी & छाती – ७६/८१
- अग्निवीर ट्रेड्समन ⇒ उंची – १६८ सेमी & छाती – ७६/८१
वय जन्म ०१ ऑक्टोबर २००४ ते ०१ एप्रिल २००८ दरम्यान
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२५
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
वेबसाईट क्लिक करा
Online अर्ज करा Apply Now