Join Whatsapp Group

Join Telegram Group

नवी मुंबई महानगरपालिका भरती NMMC Bharti 2025

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 NMMC Bharti 2025

 

 

 

एकूण जागा६२०

पदाचे नाव व पद संख्या – 

बायोमेडिकल इंजिनिअर – 01

कनिष्ठ अभियंता स्थापत्य -35

कनिष्ठ अभियंता स्थापत्य (बायोमेडिकल इंजिनिअर) – 06

उद्यान अधीक्षक -01

सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी -01

वैद्यकीय समाजसेवक – 15

डेंटल हायजेनिस्ट – 03

स्टाफ नर्स – 131

डायलेसिस तंत्रज्ञ – 04

सांख्यिकी सहायक – 03

ECG तंत्रज्ञ -08

CSSD तंत्रज्ञ -05

आहार तंत्रज्ञ -01

नेत्र चिकित्सा सहायक -01

औषध निर्माता – 12

आरोग्य सहायक महिला – 12

बायोमेडिकल इंजिनिअर सहायक – 06

पशुधन पर्यवेक्षक – 02

सहायक परिचारिका मिडवाईफ – 38

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 51

शस्रक्रियागृह सहाय्यक – 15

सहाय्यक ग्रंथपाल – 08

वायरमन – 02

ध्वनीचालक -01

उद्यान सहाय्यक – 04

लिपिक टंकलेखक – 135

लेख लिपिक -58

शवविच्छेदन मदतनीस – 04

कक्षसेवीका – 28

कक्षसेवक वॉर्डबॉय – 29

 

Free Preparation मोफत तयारी करा Click Here

पदे व शैक्षणिक पात्रता – 

बायोमेडिकल इंजिनिअर – बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + ०२ वर्षे अनुभव

कनिष्ठ अभियंता स्थापत्य – सिव्हिल इंजिनिअरनिंग पदवी

कनिष्ठ अभियंता स्थापत्य (बायोमेडिकल इंजिनिअर) – बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी + ०२ वर्षे अनुभव

उद्यान अधीक्षक – BSc.हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर /बॉटनी/ वनस्पती शास्रातील पदवी

सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी -पत्रकारिता व जनसंज्ञापन  Diploma + 03 वर्षे अनुभव

वैद्यकीय समाजसेवक – समाजशास्त्र शाखेतील पदव्युत्तर MSW + ०२ वर्षे अनुभव

डेंटल हायजेनिस्ट – दांत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण + १२ वी + ०२ वर्षे अनुभव

स्टाफ नर्स – BSc. Nursing OR १२ वी उत्तीर्ण +GNM +०२ वर्षे अनुभव

डायलेसिस तंत्रज्ञ – BSc./DMLT डायलेसिस तंत्रज्ञ अभ्यास क्रम उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव

सांख्यिकी सहायक – सांख्यिकी पदवी + ०२ वर्षे अनुभव

ECG तंत्रज्ञ – भौतिक शास्र इलेक्ट्रॉनिक्स विषयासह विज्ञान शाखेतील पदवी ECG टेक्निशियन कोर्स +०२ वर्षे अनुभव

CSSD तंत्रज्ञ -सूक्ष्म जीव शास्रातील पदवी + ०२ वर्षे अनुभव

आहार तंत्रज्ञ -फूड व नुट्रीशियन विषयासह  BSc. पदवी OR नुट्रीशियन डायटिशिअन पदव्युत्तर पदवी +०२ वर्षे अनुभव

नेत्र चिकित्सा सहायक -१२ वी उत्तीर्ण  + ऑप्थल्मिक प्यारामेडिकल ऑप्थल्मिक असिस्टंट  + ०२ वर्षे अनुभव

औषध निर्माता – B Pharma + ०२ वर्षे अनुभव

आरोग्य सहायक महिला – १२ वी उत्तीर्ण + ०२ वर्षे अनुभव

बायोमेडिकल इंजिनिअर सहायक – १२ वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स )+ ०२ वर्षे अनुभव

पशुधन पर्यवेक्षक – १२ वी उत्तीर्ण +पशुसंवर्धन  Diploma  + ०२ वर्षे अनुभव

सहायक परिचारिका मिडवाईफ – १० वी उत्तीर्ण +ANM

बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – १२ वी  Science उत्तीर्ण

शस्रक्रियागृह सहाय्यक – १२ वी विज्ञान जीवशास्त्र उत्तीर्ण + ०२ वर्षे अनुभव

सहाय्यक ग्रंथपाल – ग्रंथालय पदवी ( B.Lib)

वायरमन – १२ वी उत्तीर्ण + NCVT Wireman

ध्वनीचालक – १० वी उत्तीर्ण + ITI (Radio /TV/Mechanical)

उद्यान सहाय्यक – BSc. (हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर बॉटनी वनस्पती शास्रातील पदवी)

लिपिक टंकलेखक – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखक 30 श. प्र. मि.& इंग्रजी टंकलेखक 40 श. प्र. मि.

लेख लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखक 30 श. प्र. मि.& इंग्रजी टंकलेखक 40 श. प्र. मि.

शवविच्छेदन मदतनीस – १० वी उत्तीर्ण + ०२ वर्षे अनुभव

कक्षसेवीका – १० वी उत्तीर्ण + ०२ वर्षे अनुभव

कक्षसेवक वॉर्डबॉय – १० वी उत्तीर्ण +०२ वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण नवी मुंबई

जाहिरात – PDF

 

अर्ज कराApply Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ११ मे २०२५

 

Free Preparation मोफत तयारी करा Click Here

 

Leave a Comment